Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता; चंद्रकांत पाटील यांची माहिती

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका तत्त्वावरील, कंत्राटी तसेच ॲडहॉक तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना मिळणार दिलासा.
chandrakant patil

chandrakant patil

sakal

Updated on

मुंबई - उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अशा विविध आनुषंगिक नावीन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com