Harshvardhan Sapkal Statement : "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

Maharashtra politics latest news : "ध" चा "मा" करून राज्यात दंगली घडवायच्या असल्याचा आरोप करत हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
Harshvardhan Sapkal statement on Devendra Fadnavis

Harshvardhan Sapkal statement on Devendra Fadnavis

esakal

Updated on

Harshvardhan Sapkal attack on Devendra Fadnavis : “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत, आन-बान-शान आहेत. त्यांच्या पराक्रमातून आणि त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. आम्हाला भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही,” असे ठाम प्रतिपादन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. माझ्या वक्तव्याची जाणीवपूर्वक मोडतोड करून राज्यात हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com