Sunetra Pawar: ''शपथविधीचा निर्णय पवार कुटुंबाचाच'', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मोठं विधान; पटेल, तटकरेंचा दोष नाही?

NCP Minister Refutes Allegations Against Patel and Tatkare: प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी खंडन केलं आहे.
sunetra pawar

sunetra pawar

esakal

Updated on

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी घाई झाली, असा आरोप सर्व स्तरांतून होत आहेत. त्यातच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच गडबड केल्याचा आरोप होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com