
shivaji maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्या काळातील अनेक गोष्टी आजही आपल्याला शिकवतात. शिवभक्तांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. शिवरायांचा काळ कसा होता? खाद्यसंस्कृती कशी होती? अर्थ नियोजन कसे चालवले जायचे? छत्रपती शिवाजी महाराज सर्व क्षेत्रात पारंगत होते. याच पार्श्वभूमीवर “चलन काय होते?” असा प्रश्नही पडतो. जर चलन असेल, तर ते कसे तयार केले जात असे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या काळातील घटक सांगतात.