उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rain

Rain

sakal 

Updated on

राज्यात एका बाजूला उन्हाचे चटके बसत आहेत तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. उन्हाचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला असताना अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Weather Update Heat and Rain Together

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com