Maharashtra Weather Update: राज्यात शुक्रवारपासून पुन्हा पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
Heavy Rain Alert : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
परभणी : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात जाणवण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.