Maharashtra Rain Alert : मराठवाड्याल पुन्हा पाऊस झोडपणार! राज्यात आज पुन्हा 'या' ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

maharashtra rain news today : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जास्तच तीव्र झाल्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसासाठ पोषक वातावरण तयार झाले आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update sakal
Updated on

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जास्तच तीव्र झाल्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसासाठ पोषक वातावरण तयार झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com