Stamp Duty
sakal
पुणे - विनाविलंब तुमची दस्तनोंदणी झाली पाहिजे.... उशीर होत असेल तर बसण्यासाठी उत्तम अशी वातानुकूलित जागा... सोबतच चहा किंवा कॉफी... याशिवाय, स्वच्छ स्वच्छतागृहदेखील असेल. या सर्व सुविधा हव्या असतील तर सुमारे पाच हजार रुपये अधिक मोजावे लागतील. त्यामोबदल्यात तुम्हाला या आलिशान सुविधा मिळतील.