Circuit Train : शिवप्रेरणास्थळे रेल्वेने जोडणार; ‘छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे सर्किट’ची घोषणा
Indian Railways : १६ जुलै २०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेद्वारे शिवरायांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार आहे.
Historic Journey Begins: Shivaji Maharaj Circuit Train Launches This July Sakal
मुंबई : रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वे सुरू होणार आहे. १६ जुलै २०२५ पासून राज्यभरातील शिवप्रेमींना रेल्वेतून शिवरायांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांना भेट देता येईल.