
Janjira Fort
ESakal
मुरुड : रायगडमधील पर्यटनाला मेपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलाच फटका बसला आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर ऐतिहासिक वास्तू असलेला जंजिरा किल्ला रविवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने नव्या हंगामासाठी पर्यटन नगरी सज्ज झाली आहे.