New Guidelines Issued to Prevention from HMPV: चीननंतर भारतातही ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. देशात आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार अर्लट मोडवर आहे. एचएमपीव्ही हा श्वसनविषयक आजार जुनाच आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे.