Agriculture Corporation : शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ‘म्हाडा’कडून घरे : चंद्रशेखर बावनकुळे

Agriculture Corporation : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार, शेती महामंडळातील २२ हजार कर्मचाऱ्यांना ‘म्हाडा’च्या माध्यमातून सदनिका देण्यात येणार आहेत.
Agriculture Corporation
Agriculture CorporationSakal
Updated on

मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका ‘म्हाडा’च्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com