

tukaram mundhe
esakal
IAs Ashok Khemka: सत्ताधाऱ्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी कायम डोईजड होतात. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातले एक डॅशिंग ऑफिसर आहेत. २० वर्षांमध्ये त्यांच्या तब्बल २४ वेळा बदल्या झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या पचवलेले ते एकमेव सरकारी अधिकारी असतील. तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणे आणखी एक आयएएस अधिकारी देशभरात गाजलेले आहेत.