Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

El Niño Impact : कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यामुळे ढगांची संख्या घटली असून वातावरण कोरडे होत आहे. ‘अल निनो’मुळे पाऊस सातत्याने न पडता टप्प्याटप्प्याने पडण्याची शक्यता आहे.
Cloud cover reduces over western India as El Niño impact slows monsoon activity

Cloud cover reduces over western India as El Niño impact slows monsoon activity

esakal

Updated on

जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावणाऱ्या मान्सूनने जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या गतीला अचानक ब्रेक लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com