मुंबई : राज्यातील बालकांच्या कुपोषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत असल्याने पाच वर्षा खालीत प्रत्येकी तीन बालकांमध्ये १ बालक हा कुपोषित असल्याचे धक्कादायक निष्कर्ष भारतीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (आयआयपीए) संस्थेच्या एका अभ्यास अहवालातून समोर आले आहेत.