Gold News : रत्ने, दागिन्यांच्या निर्यातीत घट

आयातीतही वार्षिक ३८ टक्क्यांनी घट; कमी मागणीचा परिणाम
Gold News
Gold Newssakal
Updated on

मुंबई- देशातून जानेवारी २०२५ मध्ये १९३०२ कोटी रुपयांच्या रत्ने आणि दागिन्यांची निर्यात झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १९,९९५ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात सात टक्क्यांनी घट झाली आहे. आयातीतही वार्षिक ३८ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेचे अध्येक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्काच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे ही घसरण झाल्याचे रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com