

Indigo Flight
sakal
- पांडुरंग म्हस्के
नागपूर - गेले दोन दिवस ‘इंडिगो’ एअरलाइन्सच्या विमान सेवेच्या गोंधळाची झळ नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनालाही बसली. राज्याच्या अनेक मंत्र्यांसह, आमदार आणि विधिमंडळासाठी येणाऱ्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवासाचे नियोजन बदलावे लागले.