Indrajit Sawant : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी, कॉल रेकॉर्डींग व्हायरल, मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख!

Death Threat to Indrajit Sawant : सावंत हे समाजाबाबत ब्राह्मण द्वेष पसरत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Indrajit Sawant receives death threat
Indrajit Sawant receives death threatesakal
Updated on

Historian Indrajit Sawant Death Threat Call Recording viral : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंद्रजीत सावंत यांनी फेसबूकवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित व्यक्तीचे कॉल रेकॉर्डिंग शेअर केले आहे. इंद्रजीत सावंत हे समाजाबाबत ब्राह्मण द्वेष पसरतात, असा आरोप धमकी देणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com