Indrayani River Bridge Collapse esakal
महाराष्ट्र बातम्या
Sanjay Raut : इंद्रायणी नदीवरील पुलासाठी ८ कोटी नाही, तर केवळ ८० हजार मंजूर? संजय राऊतांनी थेट पत्रच दाखवलं....
Indrayani River Bridge Collapse :इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली.
Indrayani bridge collapse due to corruption : रविवारी कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ४० ते ४५ पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून तर १५ जण गंभीर जखमी आहेत. तर उर्वरित पर्यटकांचा शोध सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.