

Indurikar Maharaj Video
esakal
Indurikar Maharaj: समाजप्रबोधनकार म्हणून ओळख असलेले निवृत्ती महराज इंदुरीकर यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा डामडौल केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. कमी खर्चात लग्न करा, असा विचार कीर्तनांमधून मांडणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी लेकीसाठी मात्र अमाप पैसा खर्च केल्याने ते टीकेचे धनी ठरले.