

Needle free injection system
ESakal
नीडल-फ्री इंजेक्शन सिस्टीम (N-FIS) च्या माध्यमातून IntegriMedical कंपनीने आरोग्यसेवेत एक क्रांती घडवून आणली आहे. लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सुईची भीती (Needle Phobia) ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे अनेकवेळा लसीकरण आणि आवश्यक उपचार टाळले जातात.