
महाराष्ट्र सरकारच्या अनेक विभागांना सायबर हल्ल्याचा धोका आहे. महाराष्ट्र सायबरच्या तपासात हे उघड झाले आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात असे दिसून आले आहे की, अनेक विभाग सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या वेबसाइटवर कधीही सायबर हल्ला होऊ शकतो.