कारागृहात घोटाळा, कैद्याकडं ५०० कोटींच्या मागणीचे आरोप; हगवणेंचे मामा IPS सुपेकर म्हणाले, सगळं धादांत खोटं

IPS Jalindar Supekar : होमगार्ड विभागाचे पोलीस उपमहासमादेशक असलेल्या जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना आता सविस्तर उत्तर दिलं आहे.
IG Jalindar Supekar
IG Jalindar Supekar esakal
Updated on

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर हे आयपीएस अधिकारी आहेत. हगवणे प्रकरणानंतर त्यांच्यावर हगवणेंच्या मोठ्या सुनेनं राज्याच्या महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर काही आरोप केले आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीही कैंद्यांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा आरोप सुपेकरांवर केलाय. सध्या होमगार्ड विभागाचे पोलीस उपमहासमादेशक असलेल्या जालिंदर सुपेकर यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com