

Supply Disruption After War Makes Edible Oil Costlier
Esakal
Iran Israel Conflict Pushes Edible Oil Prices Higher In India पश्चिम आशियातील इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर, आता अवघ्या आठ ते दहा दिवसांत खाद्यतेल चांगलेच महागले आहे. पंधरा लिटरच्या डब्यामागे तब्बल १०० ते १२५ रुपयांची वाढ नोंदवली आहे.