Petrol Diesel Price Maharashtra : अमेरिका-इस्त्रायल, इराण युद्धाचा परिणाम; महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर घ्या जाणून

Maharashtra Petrol Diesel Rate Update : मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना Iran आणि Israel संघर्षाचा परिणाम इंधन दरांवर. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या.
petrol diesel price Maharashtra cities today

petrol diesel price Maharashtra cities today

esakal

Updated on

Petrol Diesel Rate Update : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात सध्या पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर होत असल्याने वाहनधारकांसह व्यापारी वर्ग दररोजच्या दरांकडे लक्ष ठेवून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com