मुंबई - विधान परिषदेत आज लेखी प्रश्नोत्तरात ग्रामविकास विभागाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांपैकी चार प्रश्नांच्या उत्तरात जिल्हा परिषदांच्या विविध प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान्य केले.