
जळगावमधील जामनेरमध्ये जन्मदात्या पित्यानेच मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कसबा पिंप्री गावातील २५ वर्षीय शुभम धनराज सुरळकर हत्याच्या पित्यानेच केली तर काका आणि भावाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचे समोर आले आहे.