
Banjara Reservation
Sakal
जालना: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता.१२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान बंजारा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचा आज (शुक्रवार) दुसरा दिवस आहे.