Accident News: दुर्दैवी! डिव्हायडरला धडकताच कारने घेतला पेट, पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांचा होरपळून मृत्यू
Accident News: अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकली अन् सीएनजीने पेट घेताच कार जळाली, यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकली अन् सीएनजीने पेट घेताच कार जळाली, यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.