

Ajit Pawar Jay Pawar
esakal
Ajit Pawar Tribute Leaves Jay Pawar Emotional : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारे विविध देखावे साकारण्यात आले आहेत. आंबेगाव येथील ‘अजित सृष्टी’ या देखाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी मंगळवारी (ता. २२) भेट दिली. यावेळी वडिलांच्या आठवणीने जय पवार भावुक झाले. डोळ्यांत अश्रू आणणारा हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.