शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे.