Raigad News: श्रीवर्धन किनाऱ्यावर जेलीफिश, मच्छीमार व्यवसायासमोर आर्थिक अडचणी

Shrivardhan Beach: श्रीवर्धन किनाऱ्यावर जेलीफिश आढळून येत असल्याने मच्छीमार व्यावसायिकांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.
Jellyfish found on Shrivardhan beach

Jellyfish found on Shrivardhan beach

ESakal

Updated on: 

श्रीवर्धन : श्रीवर्धन समुद्रकिनारी जेलीफिश आढळून येत असल्याने मच्छीमार व्यावसायिकांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. जेलीफिशची संख्या वाढल्यास मासेमारीवर परिणाम होण्याची शक्यता असून, जाळ्यांचे नुकसान, मासळीच्या उत्पादनात घट आणि मच्छीमारांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या मच्छीमारांच्या व्यवसायासमोरील आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com