

Jitendra Shelke accident news
esakal
Nashik Crime: भोंदूगिरी करुन महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू झाला आहे. जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्षदेखील होते. शुक्रवारी समृद्धी मार्गावर भीषण अपघातात शेळकेंचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचाही या अपघातात मृत्यू झाला.