karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

Maharashtra Begins Loan Waiver Rollout as Farmers Await Final Beneficiary Lists : कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अंमलबजावणीत होणारा विलंब, अपूर्ण याद्या आणि अनुत्तरित प्रश्नांमुळे लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
Karj Mafi 2026: When Will Farmers Receive the Money?

Karj Mafi 2026: When Will Farmers Receive the Money?

esakal

Updated on

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षापूर्तीला महाराष्ट्र सरकारने ५३३ नंतर ६१, ९०० पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून सुरुवात केली असली, तरी त्यामुळे अनेक प्रश्‍न अधिक गडद झाले आहेत. ही प्रक्रिया नेमकी किती काळ चालणार, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार आणि कर्जमाफी प्रत्यक्षात केव्हा खात्यांवर दिसणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परिणामी शेतकऱ्यांतील संभ्रम कायम असून, सरकारच्या अंमलबजावणीच्या गतीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com