मुंबई-काशीदचा दोन तासांचा प्रवास लांबणीवर! लाटांच्या तडाख्यात रोरो जेट्टी उद्ध्वस्थ; ब्रेक वॉटर बंधारा फुटल्याने काम ठप्प

Mumbai Ro-Ro Service: कोट्यवधी खर्चुन बांधलेला ब्रेक वॉटर बंधारा फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबई-काशीदचा दोन तासांचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai RoRo Service

Mumbai RoRo Service

Esakal

Updated on: 

अलिबाग : काशीद येथे उभारण्यात येत असलेल्या रो-रो प्रकल्पाचे स्वप्न धूसर ठरत असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी खर्चुन बांधलेला ब्रेक वॉटर बंधारा समुद्राच्या लाटांमुळे फुटल्याची बाब समोर आली असून हा प्रकल्प सध्या अपयशी ठरल्याचे दिसत आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिकांची काशीद-मुंबई रो-रो सेवा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com