

Fuel Crisis in India
esakal
Iran-Israel War: इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर निर्बंध आणल्यामुळे भारतात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या पेट्रोल-गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी लोक पॅनिक होऊन पंपांवर गर्दी करीत आहेत. तर एलपीजी गॅससाठीदेखील पॅनिक बुकिंग सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल वितरणावर निर्बंध घालून देण्यात आलेले असून एलपीजी गॅस बुकिंगचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.