
कोल्हापूरः राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मॉान्सूनने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली होती. राज्यातील अनेक धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी पूर्वमौसमी पावसामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता धरणातील विसर्गावर लक्ष असणार आहे.