Kolkata Murder Case: डॉक्टरांचा देशव्यापी संप, रुग्णसेवा कोलमडणार, मुंबईच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया रद्द

Doctors Strike: आज देशातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यामुळे ओपीडी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मुंबईत काय परिणाम होणार?
Doctor Strike
Doctor Strike ESakal
Updated on

मुंबई: मेडियन मेडिकल असोसिएशनने 17 ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व लहान-मोठी रुग्णालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. डॉक्टर 24 तास संपावर राहणार आहेत. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष आरव्ही अशोकन यांनी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून हा संप सुरू होणार असून तो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com