Alphonso Mango: हापूस पोहोचला 'युके'त, हवाई खर्चात दुप्पट वाढ; डझनाला विक्रमी किंमत

Alphonso Mango In UK: कोकणचा हापूस आंबा युकेमध्ये बाजारपेठेत दाखल झाला आहे. याठिकाणी भारतीय चलनानुसार प्रति डझन २६०० रुपये इतका विक्रमी दर मिळत आहे.
Konkan Alphonso Mango In UK

Konkan Alphonso Mango In UK

ESakal

Updated on

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट असतानाही कोकण हापूस सातासमुद्रापार पोचला आहे. यंदाच्या हंगामातील १ हजार डझन हापूस युनायटेड किंगडम (युके) मधील बाजारपेठेत दाखल झाला असून, तिथे भारतीय चलनानुसार प्रति डझन २६०० रुपये (२६ पाउंड) इतका विक्रमी दर मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com