

Sindhudurg Crime Damini Palav
ESakal
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात एका तरुणाने महाविद्यालयीन २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारी ही तरुणी सायंकाळी घरी जात असताना तरुणाने तरुणीला अडवून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.