Kumal Kamra: बटर चिकन आवडलं नाही म्हणून...स्टुडिओच्या तोडफोडीवर कुणाल कामराचे स्पष्ट मत

Shivsena: मी कुणालाही घाबरत नाही. मी लपून बसलेलो नाही असे कामराने म्हटले आहे. कामराने माफी मागितली नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
Kunal kamra update News
Kunal kamra update Newsesakal
Updated on

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार आशयाचे गाणे सादर केलेले गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. कामराने माफी मागितली नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण कुणाल कामराने माफी मागणार नसल्याचे सांगितले आहे. अजित पवार बोलले तेच मी एकनाथ शिंदेंबद्दल बोललो आहे असे कामराने म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com