Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Ladki Bahin Yojana Payment Update: मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा, डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते एकत्र, ४ दिवसांत खात्यात ३००० रुपये जमा होणार
Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: Double Installment of ₹3,000 Coming in 4 Days

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेअंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यात लवकरच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच, पुढील चार दिवसांत प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा होतील. ही रक्कम १४ जानेवारीपूर्वी खात्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com