Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारचे आवाहन, खात्यात सातवा हप्ता जमा झालाय, मात्र...; महत्त्वाची बातमी
Maharashtra News: पात्र अर्जांची संख्या पूर्वीपेक्षा आता कमी होणार आहे. योजनेच्या निकषांत न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ स्वत:हून सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Akola Latest News: जिल्ह्यात चार लाख ४७ हजार लाडक्या बहिणी असून, २६ जानेवारीपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.