

Ladaki Bahin Yojana
esakal
Maharashtra Government Scheme: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एकीकडे चालू वर्ष सरत आलेलं आहे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. बुधवारी सायंकाळी राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे.