Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana KYC Deadline Extended: ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे सरकारने सुरुवातीला पुन्हा या महिलांसाठी साधारण दोन महिन्यांचा अवधी उपलब्ध करुन होता.
Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana

esakal

Updated on

Maharashtra Government Scheme: बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सपंन्न झाली. या बैठकीमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ज्या लाभार्थी महिलांचा लाभ तांत्रिक अडचणींमुळे बंद झाला आहे, त्यांच्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com