Marathi Bhasha Melava: ज्या योजनेमुळे महायुतीला राज्यामध्ये सत्ता मिळाली, त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट येत आहे. सराकरने या योजनेचं पोर्टल बंद केल्याची माहिती आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रश्न उपस्थित करीत सरकारवर टीकास्र सोडलं.