

ladki bahin yojna
esakal
DCM Eknath Shinde: आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला आहे. आपल्याला गरिबीची जाणीव असून लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये महिना देणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.