Marathi News Live Updates : कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; 92.70 टीएमसी पाणीसाठा

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Koyana Dam Water Level : पावसाचा जोर ओसरला, कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; 92.70 टीएमसी पाणीसाठा

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. कोयना धरणातील पाण्याची आवकही कमी झाली असून धरणाची पाणी पातळी 92.70 टीएमसीवर गेल्या दोन दिवसापासून स्थिर ठेवण्यात आली होती. आज सकाळी आठ वाजेपर्यंत थोडी वाढ होऊन सध्या साठा 92.91 टीएमसी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com