
Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याने अनेक हरणांची शिकार केल्याचं पुढे येत आहे. हरणांसह मोरांचीही त्याने शिकार केल्याचा संशय असून पोलिस तपास करीत आहेत. आता या खोक्याला लाॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन धमकी आलेली आहे.