Maratha OBC Reservation: मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत बोलताना दरी मिटवण्यासंदर्भात विधान केलेलं होतं. त्यांच्या विधानावरुन लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे काहीही बोलल्या तरी त्यामुळे ओबीसींचे प्रश्न मिटणार आहेत का, असा प्रश्न हाकेंनी उपस्थित केला.